Priya Marathe | मालिकेत नव्या अहिनेत्रीची Entry - ओम - स्वीटूला एकत्र आणण्यासाठी करणार प्रयत्न | Yeu Kashi Tashi

2021-09-02 5

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटू आणि ओम यांना एकत्र आणण्यासाठी एक अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रिया मराठे. ती मालिकेत ओम - स्वीटूला कसं एक करणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale